Wednesday, May 25, 2011

लपलास तू ससुल्या

लपलास तू ससुल्या , का भिउनी मला।
आलो मी ह्या वनी भेटन्यास रे तुला।
रानीवनी पानोपानी शोधिले तुला
लपलास का रे तू भिउनी माला?

Tuesday, May 17, 2011

पावसात

पावसात
पावसात भिजायला सारे जन या। पाण्यामध्ये भिजायला सारे जन या।
पाउस ........................................ आला आहे।

खुप खुप दिवसानी येतो हां पाउस।
मातीचा सुगंध आनतो हां पाउस।

झाडाना , पानाना , शेतान्ना हवा।
प्रान्याना , पक्ष्यांना , माणसाला हवा।

पावसात भिजायला सारे जन या। पाण्यामध्ये भिजायला सारे जन या।
पाउस ........................................ आला आहे।

Monday, May 16, 2011

ब्रेक फेल

ब्रेक फेल
एकदा एक माकड चालवीत होते सायकल। अस्वल होते मागे बसले मारून फतकल।
एकदा एक माकड चालवीत होते सायकल। अस्वल होते मागे बसले मारून फतकल।

गाडीचे त्यांच्या जाले फेल। भीतीने माकदाची हलेना तेल। अस्वलाला वाटले होते हार्ट फेल।
रस्त्यावर तय वेळी नवते कुणी। चिउताइ च्या लग्नाला गेले होते सगले।
उडी मरू आपण माकड महने अस्वाला। धड़क होन्यपूर्वी जीव वाचवू अपुला।

मंकी दादा

मंकी दादा

मंकी दादा तू कसल्या उडी मारतोस । मलाही तू शिकवशील का रे।

चिउताई तू कसली हवेत उड़तेस । मलाही तू फिरवशील का ग।

मासे दादा तू कसला पाण्यात पोह्तोस । मलाही तू पोहायला नेशील का रे.